You are currently viewing मसुरेत २९ ऑक्टोंबर रोजी महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

मसुरेत २९ ऑक्टोंबर रोजी महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

मसुरे :

 

२९ ऑक्टोबर रोजी मसुरेतील टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायण महापूजा असून रात्री ९.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा महिमा महालक्ष्मीचा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन साईभक्त संतोष मसुरकर आणि मसुरकर कुटुंबीय यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा