You are currently viewing आंबोली घाटकरवाडी येथे टस्कर हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंबोली घाटकरवाडी येथे टस्कर हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंबोली घाटकरवाडी येथे टस्कर हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

सोंडेने उचलून आपटत घेतले पायदळी

आंबोली

आंबोली घाटकर वाडी परिसरात स्थिरावलेल्या हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडी येथील वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील वय 54 याना हत्तीने सोंडेने उचलून आपटल्याने आणि पाय दिल्याने जागीच मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घाटकर वाडी(ता.आजरा) येथे ग्रामस्थांसोबत हत्ती हुसकवताना घडली.हा टस्कर हत्ती गेली काही वर्षे आंबोली हद्दीवर स्थिरावला आहे.तो आक्रमक झाला आहे.आज घटनेने वनविभागाला आता गंभीरपणे याकडे बघण्याची आवश्यकता आहे.

संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा