*राम मंदिरात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित*
पिंपरी
रहाटणी (पिंपरी) येथील राजवाडे राम मंदिरात शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रामायणाचे रचियते महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त हरीश राजवाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, संस्कार भारतीचे सचिन काळभोर, समरसता गतिविधीचे महेंद्र बोरकर, सुहास घुमरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रताप जाधव, महर्षी वाल्मीकी समाज प्रतिनिधी धनपत बेहनवाल, योगेश रेणवा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेश बडगुजर यांनी, “भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीरामचंद्र यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. महर्षी वाल्मीकी यांनी रचलेल्या ‘रामायण’ या महाकाव्यामुळे जनमानसात श्रीराम यांची भगवान म्हणून पूजा करण्यात येते. आज महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करून त्यांच्या महान कार्याची उचित दखल घेतली गेली!” असे विचार मांडले; तसेच उपस्थितांच्या मनोगतातून
महर्षी वाल्मीकी यांच्या महान कार्याचे स्मरण राहावे यासाठी सर्व राम मंदिरांत अशाप्रकारे महर्षी वाल्मीकी प्रतिमा, मूर्ती स्थापित करण्यात यावी. तसेच सर्व राम मंदिरांमध्ये महर्षी वाल्मीकी जयंती साजरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रतिमापूजनानंतर संस्कार भारतीच्या वतीने सुश्राव्य भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*