You are currently viewing वेंगुर्ला शाळा नं. ३ चा रेयांश कोळसूळकर ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये देशात  ३६ वा

वेंगुर्ला शाळा नं. ३ चा रेयांश कोळसूळकर ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये देशात  ३६ वा

वेंगुर्ला शाळा नं. ३ चा रेयांश कोळसूळकर ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये देशात  ३६ वा

वेंगुर्ले

ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये वेंगुर्ला शाळा नं. ३ च्या कु. रेयांश संदीप कोळसूळकर या विद्यार्थ्याने १०० पैकी ९७ गुण मिळवून सुवर्ण पदक प्राप्त करून देशात ३६ वा तसेच तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक शिक्षक, व वर्गाशिक्षिका सौं. पूनम रेडकर व मुख्याध्यापक शंकर सावंत, शालेय व्यवसाथापान समिती, शिक्षक पालक संघ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले असून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + nineteen =