You are currently viewing रोहिणी प्रकाशन द्वारा मुंबई अंधेरी येथे इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

रोहिणी प्रकाशन द्वारा मुंबई अंधेरी येथे इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई:

 

प्रकाशन क्षेत्रात अग्रगण्य असलेले, रोहिणी प्रकाशन नवी मुंबई द्वारा, नुकताच,दि. २३ आक्टोंबर रोजी दोन इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साहित्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, ‘हाॅटेल गोल्डन चारिट’अंधेरी प. येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

रोहिणी प्रकाशन संस्था आपल्या तप्तरसेवा आणि दर्जेदार सुबक उत्कृष्ट छपाई, तथा आकर्षक डिझाईन उत्तम कागद इ. मुळे अनेक साहित्यिक कवि-लेखक यांचा, दिवसे-दिवस रोहीणी प्रकाशन द्वारा पुस्तक प्रकाशित करण्याचा चढता आलेख दिसत आहे.

विषेश म्हणजे, रोहिणी प्रकाशन संस्थेने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले असून, साहित्य क्षेत्रातील प्रख्यात, तथा नवोदित कवि-लेखकाचे मराठी- हिंदी कथा – कादंबरी, विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रह वर्षभरात पन्नासच्या जवळ-पास पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

आज पर्यंत मराठी-हिंदी पुस्तक प्रकाशित करीत असताना, रोहिणी प्रकाशनने आता इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशनाकडे पदार्पण केले आहे. अंधेरी येथील ‘हाॅटेल गोल्डन चारिट ‘मध्ये, “Be the wave of Change’ आणि “Sweet Children’s -16 ” ही दोन पुस्तके प्रकाशित करत आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या लेखिका, जिया गडा यांनी आयुष्याच्या अनेक अंतरंगाचे विविध पैलू दोन्ही पुस्तकात समर्पक मांडले आहे.

लेखिका, जिया गडा यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा तथा आर्शिवाद देण्यास्तव, श्री महेंद्र गडा, माधुरी गडा, दादा-दादी तर, सूरेश शहा,मृदूला शहा नाना-नानी अन् कुटुंबातील जेष्ट मंडळी
सोहळ्यास उपस्थितीत होते.

दरम्यान, अतिशय नियोजन बद्ध अशा दोन इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करून, इंग्रजी प्रकाशन क्षेत्रात
आपले, दमदार पदार्पण केले, असेच म्हणावे लागेल….!

………………………….
लेखक,
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि. बुलढाणा
7875701806

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 3 =