You are currently viewing ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

     शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9.10 वाजता कागल निवासस्थान येथून मोटारीने आंबोली ता. सावंतवाडीकडे प्रयाण सकाळी 10.00 वाजता आंबोली येथे आगमन व साईज्योती रिसॉर्ट ॲण्ड लॉजिंग या हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आंबोली ता. सावंतवाडी. सकाळी 10.30 वाजता आंबोली येथून मोटारीने गडहिंग्लजकडे जि. कोल्हापूरकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =