You are currently viewing किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळलं

किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळलं

किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळलं ही

मालमत्तेच्या वादातून आपल्या दोन बहिणींना विष पाजून ठार मारल्याची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यात किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथे घटना घडली आहे. चांगुणा नामदेव खोत (वय 65) असे मृत आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (वय 27) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश खोत आयटीआय पदवीधर असून सध्या तो बेरोजगार आहे. दरम्यान मंगळवारी तो जेवणाची वाट बघत थांबला होता. मात्र आईला जेवण बनवण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे जयेश तिच्यावर चिडला. यातून दोघांचं भांडण झालं. यावेळी संतापलेल्या जयेशने तिच्यावर काठीने हल्ला केला. नंतर कोयत्याने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता तो तिला ओढून घराबाहेर घेऊन गेला आणि तिच्यावर पालापाचोळा आणि गवात टाकून पेटवून दिले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी. चांगुणा खोत यांना तातडीने अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान लोक जमू लागल्यामुळे जयेश जंगलात पळून गेला. पळून गेलेल्या जयेशचा पोलिसांनी जंगलात जाऊन शोध घेतला. दोन तासांनी तो पोलिसांच्या हाती लागला . यावेळी पोलिसांनाही तो जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०७, ३२३, ३२४, ५०६ आणि ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा