You are currently viewing केतन उदय सावंत मित्र मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीराचे  रविवारी आयोजन..

केतन उदय सावंत मित्र मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीराचे  रविवारी आयोजन..

केतन उदय सावंत मित्र मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीराचे  रविवारी आयोजन..

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी आणि केतन उदय सावंत मित्रमंडळ (जादूगार केतन कुमार) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम कला क्रीडा विकास मंडळ कुणकेरी वाचनालय येथे सकाळी १०.०० ते सायं.६.३० पर्यंत होणार आहे. तसेच दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोजी दत्त मंदिर लिंगाची वाडी कुणकेरी येथे वारकरी संप्रदाय हरिपाठ जय शंभो भजन मंडळ कुणकेरी यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच नेत्र तपासणी शिबीर चा देखील लाभ घ्यावा असे आवाहन केतन उदय सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =