You are currently viewing मालवणमधील आभा कार्ड नोंदणी व आधारकार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणमधील आभा कार्ड नोंदणी व आधारकार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणमधील आभा कार्ड नोंदणी व आधारकार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने भाजपा कार्यालयात आयोजन

मालवण

भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, जगदीश गावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, आबा हडकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा