You are currently viewing श्री अमरसेन सावंत मित्र मंडळ आयोजित वादक कलाकारांचा संगीत महासंग्राम तबला -पखवाज जुगलबंदी कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी

श्री अमरसेन सावंत मित्र मंडळ आयोजित वादक कलाकारांचा संगीत महासंग्राम तबला -पखवाज जुगलबंदी कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी

श्री अमरसेन सावंत मित्र मंडळ आयोजित वादक कलाकारांचा संगीत महासंग्राम तबला -पखवाज जुगलबंदी कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी

कुडाळ

कै. श्री शंकर उर्फ बाळू गावडे( माजी सरपंच) आणी कै.श्री माजी आमदार पुष्पसेन (नाना ) सावंत यांच्या स्मरणार्थ श्री. अमरसेन सावंत मित्र मंडळआयोजित शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक. 7. वाजता श्री गणेश मंदिर समोर पणदूरतिठा येथे संगीत महासंग्राम पकवाज – तबला जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्र रायगड भूषण जगविख्यात पकवाज वादक तालमणी पंडित श्री प्रतापराजजी पाटील (खारघर मुंबई) व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल मराठी विजेते पंडित शंकररावजी वैरागकर यांचे पट्ठ शिष्य श्री जगदीशजी चव्हाण (नाशिक) विरुद्ध महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट श्री. आदिनाथजी सटले गुरुजी ( आळंदी देवाची ) व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदासजी भोयर यांचे पट्ट शिष्य श्री. पांडुरंगजी पवार (पुणे) यांच्यात ही संगीत महासंग्राम पखवाज तबला जुगलबंदी पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन रसिक मंडळींनी या संगीत महासंग्राम पकवाज तबला जुगलबंदी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री अमरसेन सावंत मित्र मंडळ यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nine =