You are currently viewing कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे ३१ ऑक्टोबरला आरोग्य शिबिराचे आयोजन 

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे ३१ ऑक्टोबरला आरोग्य शिबिराचे आयोजन 

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे ३१ ऑक्टोबरला आरोग्य शिबिराचे आयोजन

कणकवली
कणकवली तालुका पत्रकार समिती, रोटरी क्लब कणकवली आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सदस्यांकरीता मंगळवार ३१ऑक्टोबर रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =