You are currently viewing आज जाळून दशमुखी रावण

आज जाळून दशमुखी रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आज जाळून दशमुखी रावण* 

 

आज जाळून दशमुखी रावण

करताय मोठी *घोड चूक*

होता लंकेचा विद्वान योध्दा

नका देऊ कुणी संमत्ती मूक

 

असेल आग जर हृदयी पेटली

“जाती व्यवस्था” गाडून टाका

आरक्षणाचे *भूत* उतरवा

उगाच कुरवाळीत बसू नका

 

पुचाट नेते *भिजत* ठेवती

कारण ठरती मोठ्या हानीला

गरीबांना आणून मोर्चासाठी

आपण धावती श्रेय लाटायला

 

नकोय सुटायला प्रश्न कधीही

व्हायचंय मसिहा जात्यंधांचा

महत्व वाढवून आपले छबिचे

धंदा आरंभला लोणी खायचा

 

कळतंय पण यांना वळत नाही

प्रश्न सोडवायची नाही घाई

दर सालाला तीच *समई*

वारा नसूनही विझून जाई

 

यांचे मोर्चे नेहमीच *विराट*

मुंबईला धडकाची यांना कंड

मोर्चेकऱ्यांना कुणीही हांका

होता गोळीबार हानी प्रचंड

 

सोडून आपले *काम धंदे*

कुणी धावती *मोर्चासाठी*

कोर्ट कचे-या अन् जेल वारी

चार दिवसांची पर्वणी मोठी

 

विनायक जोशी

ठाणे/९ ३ २ ४ ३ २ ४ १ ५ ७

 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा