You are currently viewing माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने आज डबलबारीचे आयोजन..

माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने आज डबलबारीचे आयोजन..

माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने आज डबलबारीचे आयोजन..

बुवा श्रीकांत शिरसाट (उंबर्डे) आणि कु बुवा रिया मेस्त्री (लोरे नं१) यांच्यात रंगणार डबलबारीचा सामना

सावंतवाडी

माजगाव नाला सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी २३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता २०X२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

डबलबारीचा हा सामना बुवा श्रीकांत शिरसाट (उंबर्डे) आणि कु बुवा रिया मेस्त्री (लोरे नं१) यांच्यात डबलबारी यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष निखिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष दिनेश सावंत, सचिव मंगेश राठवड, खजिनदार एलियास राजगुरू यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा