You are currently viewing सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांचे कडून एक लाख रुपयांची भरीव देणगी.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांचे कडून एक लाख रुपयांची भरीव देणगी.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांचे कडून एक लाख रुपयांची भरीव देणगी.

सावंतवाडी

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक रमेश विष्णू पई यांनी प्रशालेच्या विकासासह शैक्षणिक सोयी सुविधांसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्याकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेसह व शाळेच्या जडणघडणीत रमेश पई यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी यापूर्वीही वेळोवेळी शाळेच्या शैक्षणिक विकासात मदतीचा हात दिला आहे. यावेळी संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे रमेश पई यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांनी आभार मानले. यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक संचालक गौरांग चिटणीस, प्राचार्य नारायण मानकर, शिक्षक श्री बागुल, वैभव केंकरे आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा