You are currently viewing २४ रोजी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

२४ रोजी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

सावंतवाडी:

 

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस २४ ऑक्टोबर रोजी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगांव येथील त्यांच्या माऊली निवास या निवासस्थानी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोलगांव सरपंच संतोष राऊळ व उपसरपंच दिनेश सारंग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा