*डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्रात नवरात्रोत्सवात किर्तनाचा कार्यक्रम संपन्न..!*
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध वाडीनिहाय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.यात प्रतिदिन श्री माऊली,ब्राह्मणी पंचायतन देवता़ची पुजा करणे.पुष्पहार घालणे.सकाळी,संध्याकाळी आरती करणे.भजन,किर्तन सादर करणे.भजनाची डबलबारी करणे..दशावतारी नाट्यप्रयोग सादर करणे..इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
तसेच डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र येथे ग्रामस्थांच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्ताने मेणकुरे गोवा येथील कु.रक्षंदा नाईक यांचा किर्तनाचा कार्यक्रम श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळ,व आंबेखणवाडीतील ग्रामस्थ यांनी आज प्रायोजित केला होता.तबला साथ विठ्ठल मेस्त्री.तर हार्मोनियम साथ सुशांत नाईक यांच्या सहकारी मंडळी यांनी उपस्थित श्रोत्यांना” सुख” व “आंनद ‘कशात मानायचे ते उत्कृष्टपणे सादरीकरण करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यामुळे सदर किर्तनकाराचा सन्मान डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा सेवा निवृत्त राज्यकर निरीक्षक उल्हास देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई हे उपस्थित होते .
शामसुंदर देसाई,वामन देसाई,अत्माराम देसाई,गोपाळ देसाई,सदानंद देसाई ,योगेश मांजरेकर व इतर ग्रामस्थ यांचे सहकार्य मोलाचे होते.करण्यात आला.यावेळी डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई,उल्हास देसाई व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सुर्यकांत देसाई,सदानंद देसाई,शामसुंदर देसाई,चंदन देसाई,वामन देसाई,योगेश मांजरेकर,गोपाळ देसाई,आपा देसाई व् इतर डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,गावातील मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमात डेगवे आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी,बाजारवाडी,मोयझरवाडी,वराडकरवाडी इत्यादी वाडी वस्ती वरील ग्रामस्थांच्या भजन मंडळांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळी, विविध रंगाच्या साड्या परीधान करून महिला यांची उपस्थिती उल्लेखनीय असल्याने नवरात्रातील वातावरण रममाण झाले आहे.
सोबत:फोटो.
*उल्हास देसाई*
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*