You are currently viewing भाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

भाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

*भाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान*

वेंगुर्ला

सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूमधाम सुरू असून विविध स्वरूपातील देवीचे पूजन सार्वजनिक स्तरावर केले जात आहे. भारतीय आणि हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण असून आजच्या वर्तमान युगात स्त्री ही पुरुषापेक्षा कोठेही कमी नाही. सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर अगदी सुव्यवस्थित सुरू असून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आपले काम कौशल्याने करत आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान भाजपा च्या वतीने वेंगुर्ला येथे भाजपा तालुका कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे . या सर्व महिलांनी आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले असून अशा नऊ महिलांचा सन्मान ” रणरागिणी पुरस्कार ” देऊन केला जाणार आहे .तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महीला मोर्चाच्या स्मिता दामले यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + eight =