You are currently viewing कणकवली शहरासाठी आता पोलीस पाटील पद नसणार…

कणकवली शहरासाठी आता पोलीस पाटील पद नसणार…

कणकवली शहरासाठी आता पोलीस पाटील पद नसणार…

समीर नलावडे यांनी केले संपर्क साधण्याचे आवाहन

कणकवली

कणकवली शहराकरिता यापुढे पोलीस पाटील हे पद कार्यरत राहणार नसून, शासनाच्या आदेशानुसार ज्या शहर किंवा गावांमध्ये पोलीस स्टेशन किंवा पोलीस दूरक्षेत्र आहे अशा ठिकाणी पोलीस पाटील भरती केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना पोलीस पाटील संदर्भातील कागदपत्र किंवा दाखले आवश्यक असल्यास याबाबत प्रशासकीय पातळीवर योग्य माहिती दिली गेली नाही तर कणकवलीत समीर नलावडे संपर्क कार्यालय कन्झ्युमर्स सोसायटी जवळ येथे संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

शासनाच्या आदेशानुसार ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये पोलीस स्टेशन आहेत तेथे पोलीस पाटील भरती यापुढे होणार नाही. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याशी याबाबत देखील चर्चा करण्यात आली, अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली. अनेकदा वारस तपास किंवा अन्य कामकाजाकरिता पोलीस पाटील दाखल्याची आवश्यकता भासते. अशा वेळी आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा लागणार आहे. याबाबत कणकवलीतील जनतेला कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − ten =