You are currently viewing रंग राखाडी

रंग राखाडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंग राखाडी*

 

मेघ दाटता आभाळी

राखाडी आणि कृष्णवर्णी

पिकांसाठी अमृतवर्षा

बळीराजा समाधानी

 

त्याच रंगी मेघ वर्षता

अवेळीच धरतीवरती

दुष्काळाचे सावट येता

चिंता प्रगटे मुखावरती

 

रेखाचित्रे होती बोलकी

कसब चित्रकाराचे

रंगविहिन असले तरी

सहज मनाला आकर्षिते

 

हात भासावे सुंदर

कष्ट करूनी काळवंडलेले

श्रमास त्यांच्या द्यावी

प्रतिष्ठा

त्यांच्याविन जीवन अडलेले

 

धवल/कृष्ण छायाचित्रे

आठवणी गतकाळाच्या

स्मृतीपटलावरून सरकती

निरनिराळ्या प्रसंगांच्या

 

प्राथमिक शाळेशी गट्टी

पाटी आणिक लेखणीशी

जतन केले नानाप्रकारे

जवळ ठेवण्या तिजशी

 

अनेक रंगी वस्त्रांमध्ये

सौम्य, सात्विक, सोज्वळतेचा

भस्माचा ही रंग राखाडी

पावित्र्याचा, शुचितेचा

 

 

भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा