You are currently viewing आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान

आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान

आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान

सावंतवाडी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सावंतवाडी येथे भेट दिली.या घटणेच्या आठवणी जपण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दुपारी १२ वाजता सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या ‘बाबासाहेब समजून घेताना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते डी.के. पडेलकर हे या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असून सावंतवाडी समता प्रेरणा भूमीच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.

डॉ.बाबासाहेब यांनी सावंतवाडीला भेट दिली. ही इतिहासक घटना आहे.या निमित्ताने समता प्रेरणा प्रबोधन जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परीवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा