You are currently viewing वेंगुर्ला शिवसेना शाखेतील दुर्गामातेचे खास. विनायक राऊत यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला शिवसेना शाखेतील दुर्गामातेचे खास. विनायक राऊत यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला :

 

शिवसेना नेते पदी निवड झाल्यानंतर प्रथमच वेंगुर्ला दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी आज शिवसेना शाखेतील दुर्गामातेचे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा परिषद माजी गटनेते नागेंद्र परब व युवासेना जिल्हा प्रवक्ते यशवर्धन राणे, तालुका प्रमुख बाळु परब उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट,षशहर प्रमुख अजित राऊळ,अॕड.जी.जी. टाक्कर, नूतन ओबीसी सेलचे तालुका प्रमुख प्रविण धानजी, युवतीसेना उपजिल्हा संघटक नंदीनी धानजी, तालुका संघटक वैशाली वडर, शहर संघटिका मंजूषा आरोलकर, शिरोडा रेडी महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर, उपशहरप्रमुख शैलेश परुळेकर, ओबीसी सेल शहर प्रमुख संदीप केळजी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा