You are currently viewing नवरात्रोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांची कुडाळातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट

नवरात्रोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांची कुडाळातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट

कुडाळ :

नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये सरंबळ येथील श्री. देवी सातेरी मंदिर, सरंबळ गोसावी मठ, पिंगुळी श्री. रवळनाथ मंदिर,माणगाव कुंभारवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव, आंबेरी श्री. देवी भावई मंदिर, गोठोस श्री. देवी भावई मंदिर, आकेरी घाडीवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव, आणि कुडाळ शहरातील श्री. देवी महालक्ष्मी मंदिर याठिकाणी आ. वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कुडाळ शहर येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, दीपक आंगणे, सचिन काळप, बाबू गुरव, विष्णू आजगावकर, बाळा राऊत, शैलेश काळप,राजन काळप, केदार काळप, सुशील पारकर, महेश आळवे,नितेश काळप आदी.

सरंबळ येथे स्नेहबंध ग्रुपचे अध्यक्ष योगेश नाईक, उमेश हळदणकर, मंगेश भोवर, शाखाप्रमुख श्याम करलकर, उपशाखाप्रमुख संदीप पाटकर, युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर, संतोष कदम, लवेश हळदणकर, युवासेना शाखाप्रमुख निखिल गोसावी, संतोष राणे, उत्तम कदम, दीपेश कदम, मिलिंद हळदणकर, कौस्तुभ भोवर, सुभाष दांडकर आदी.

माणगाव येथे गावचे मानकरी बाळू कुंभार, माजी.प.स.सदस्य संतोष कुंभार, प्रशांत कुंभार, सुंदर कुंभार, अजित करमळकर, वैभव परब आदी.

आकेरी घाडीवाडी येथे सरपंच महेश जामदार,उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, मेघा गावडे, प्रमोद घोगळे, सूर्यकांत घाडी, अभय राणे, महादेव परब, उल्हास जामदार आदी.

पिंगुळी येथे हेमंत पिंगुळकर, सतीश धुरी, बबलू पिंगुळकर, अजय गावडे,आनंद गावडे आदी.

आंबेरी येथे ग्रा.प. सदस्य दिलीप म्हाडगूत, संदीप म्हाडगूत, प्रकाश म्हाडगूत, सुधीर सावंत, गजानन शिंदे, लवू म्हाडगूत, सुरेश मेस्त्री, गोविंद म्हाडगूत, महेश म्हाडगूत, सद्गुरू घावनळकर आदी.

गोठोस येथे विष्णू ताम्हाणेकर, शंकर नाईक, विनायक बांदेकर, नागेश नाईक, किशोर वाळके, गिरीश बांदेकर, पप्पू सावंत, लक्ष्मण लाड, अजित गाड, धोंडी म्हाडेश्वर, गजा लाड, मल्हार, सावंत, मेस्त्री, घाडी, कदम, गोठोसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा