You are currently viewing पिंपरी चिंचवड शहरात रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन

पिंपरी चिंचवड शहरात रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन

पिंपरी चिंचवड शहरात रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन

* पिंपरी चिंचवड शहरात २२ स्थानी कार्यक्रम.
* संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी संभाजी नगर भागात, रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी शहरातील २० स्थानी तर दि.२८ रोजी हिंजवडी येथे विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रहित,सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील २२ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक प्रात्यक्षिके, घोष (बँड) वादन, राष्ट्रभक्तीपर गीते या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन झाल्यानंतर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर विजयादशमी दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी शहरातील विविध भागात भव्य पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

*कार्यक्रम तपशील -*

🔹 संभाजी नगर
*वक्ते :* राहुल सोलापूरकर
प्रमुख पाहुणे : वसंत अवसरिकर
*स्थान :* पं दीनदयाळ उपाध्याय मैदान पूर्णा नगर
*दि.*: शनिवार २१ ऑक्टोबर
*वेळ :* सायं ५:०० वा.

▪️देहुरोड नगर
वक्ते : सचिन ढोबळे
प्रमुख पाहुणे:- भरत तरस
*स्थान :* मुकाई देवी मंदिर समोरील मैदान, मुकाई चौक, किवळे
*दि.*: रविवार २२ ऑक्टोबर
*वेळ :* सायंकाळी ४:३० वा.

▪️देहूनगर
वक्ते : सोपान मेकले
स्थान:- कदजाई मंदिर सांगुर्डी
दि.२२ऑक्टोबर रविवार
वेळ – सायंकाळी ५:३० वा.

▪️निगडीनगर
वक्ते : सागर नाझरकर
प्रमुख पाहुणे : शरद काळभोर
स्थान :प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण यमुनानगर
दि.: रविवार २२ ऑक्टोबर
वेळ :सायंकाळी ६:०० वाजता

▪️ चिखली
वक्ते : निलेश गद्रे
स्थान – गुरुवर्य अकादमी प्रशाला गणेश नगर चिखली
*दि.*:- रविवार २२ऑक्टोबर
*वेळ* सकाळी ८:३० वाजता

🔹पिंपळे सौदागर –
वक्ते:- हेमंत हरहरे
प्रमुख पाहुणे:- सुश्री प्रियांका अग्रहारी
स्थान:- पि. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर.
दि. रविवार २२ऑक्टोबर
वेळ :सायं .५:३० वाजता

🔹पिंपळे निलख
वक्ते:- चंद्रशेखर पाठक
प्रमुख पाहुणे: डॉ. अंजली देशपांडे
स्थान:- चोंधे पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, विशाल नगर पिंपळे निलख
दि.रविवार २२ऑक्टोबर
वेळ: सायं ५:३० वाजता

🔹काळेवाडी
वक्ते :- उपेंद्र हुंडेकरी
प्रमुख पाहुणे:- विष्णू तांबे
स्थान:- बेबिज इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
दि.रविवार २२ऑक्टोबर
वेळ: सायं ५:०० वाजता

🔹पिंपरी
वक्ते :- जयंत जाधव
स्थान: आर्य समाज विद्यामंदिर पिंपरी कॅम्प.
दि.२२ ऑक्टोबर रविवार
वेळ :- सकाळी ७:३० वाजता

🔹चिंचवड पूर्व :
वक्ते: दिलीप कंद
प्रमुख पाहुणे: हेरंब चैनी
स्थान:- दर्शन अकादमी शाळा चिंचवड
दि.रविवार २२ऑक्टोबर
वेळ:सायं ६:०० वाजता

*चिंचवड पश्चिम*
वक्ते:- रविंद्र आलोने
प्रमुख पाहुणे: डॉ. विद्याधर कुंभार
स्थान:- देऊळमळा पटांगण, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड
दि.रविवार २२ऑक्टोबर
वेळ: सायं ६:०० वाजता

*हिंजवडी गट* :
*रावेत*
वक्ते:- केदार तापीकर
प्रमुख अतिथी – हशमत सिंह
स्थान – वाहनतळ, इस्कॉन मंदिर, रावेत
दि.- रविवार २२ऑक्टोबर
वेळ – सायं ५:०० वाजता

*आकुर्डी*
वक्ते:- मंगेश बडवे
स्थान :महादेव मंदिर, सेक्टर 28, प्राधिकरण
दि. रविवार २२ऑक्टोबर
वेळ सायं ५:३० वाजता

वाकड –
वक्ते :- सुनील साठे
प्रमुख पाहुणे :- सुधाकर दिवाण
स्थान:- एक्झीबिशन मैदान वाकड
दि.रविवार २२ऑक्टोबर
वेळ:सायं ५:३० वाजता

*पूनावळे*
वक्ते :-निखिल मोहोळकर
प्रमुख पाहुणे – चारुदत्त बोधनकर
स्थान:- विठ्ठल मंदिर, जांबे
दि. रविवार २२ ऑक्टोबर
वेळ:- सायं ५ :०० वाजता

*थेरगाव*
वक्ते:- श्रीनिवास पुलय्या
स्थान:- मोरू महादू बारणे क्रीडांगण, वनदेवी, थेरगाव फाटा
दि. रविवार २२ ऑक्टोबर
वेळ:- सायं ५:०० वाजता

*हिंजवडी*
वक्ते:- निलेश क्षीरसागर
स्थान:- PMRDA फायर स्टेशन जवळचे मैदान, लाईफ रिपब्लिक,मारुंजी
दि.शनिवार २८ ऑक्टोबर
वेळ -सायं ५:३० वाजता

🔹आळंदी (इंद्रायणीनगर, दिघी, भोसरी, चऱ्होली, आळंदी)

वक्ते:- निलेशजी गद्रे
प्रमुख अतिथी – ह.भ.प.डॉ. यशोधन महाराज साखरे
स्थान:- श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर सेक्टर २ इंद्रायणी नगर
दि. रविवार २२ ऑक्टोबर
वेळ: सायं ५:३० वाजता

🔹संत तुकाराम नगर –
वक्ते – सारंग पापळकर
स्थान:-डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल
दि. रविवार २२ऑक्टोबर
सायं.६.०० वाजता

🔹कासारवाडी –

वक्ते – सौरभ वायगावकर
स्थान:- ज्ञानराज विद्यालय, कासारवाडी
दि. रविवार २२ ऑक्टोबर
वेळ सायं.६ वाजता

🔹पिंपळे गुरव
वक्ते – अतुल अग्निहोत्री
स्थान: मनपा शाळा मैदान,
पिंपळे गुरव
दि. रविवार २२ऑक्टोबर
वेळ: सायं.६.००

🔹सांगवी –
वक्ते – गोविंद जेस्ते
प्रमुख पाहुणे:- रजनीकांत पतंगे
स्थान:- विनायक हार्डवेअर शेजारील मैदान, पी डब्लू डी कॉलनी रोड, आनंदनगर, सांगवी
दि. रविवार २२ऑक्टोबर
वेळ :-सायं.६.३० वाजता

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा