You are currently viewing सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील सहा शाळांमध्ये सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील सहा शाळांमध्ये सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील सहा शाळांमध्ये सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

सावंतवाडी

सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील सहा शाळा मधील विद्यार्थ्यांना वाढते सायबर गुन्हे आणि ते रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सोशल मीडिया एप्लीकेशन, मोबाईल वॉलेट चा वापर त्यापासून उद्भवणारे धोके ओळखून त्यापासून काळजी कशी घ्यावी तसेच अनेक गुन्ह्या विषयी पोलिसांची भूमिका आणि पोलीस कसे मदत करतात याबाबत सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, डूमिंग डिसोझा, पोलीस हवालदार 352 धोत्रे, 553 गुरू नाईक, 55 राऊत, स पो फौ दुधवडकर, पोना मनीष शिंदे., आदी उपस्थित होते.

या मार्गदर्शनाला विद्याविहार हायस्कूल आरोस,
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली, आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल, देवसू ओवळीये माध्यमिक विद्यालय, रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे, राणी पार्वतिदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एकूण विद्यार्थी – 800 शिक्षक – 52 हजर होते त्यांकदून सायबर सुरक्षा शपथ घेण्यात आली, आणि 20 मार्क ची प्रश्र्नमजुषा घेण्यात आली.

दरम्यान तंत्रज्ञानाचे आधुनिक गुन्हे स्वरूप , त्यापासून येणारी आव्हाने तसेच सायबर च्या माध्यमातून दाखवण्यात येणाऱ्या अमिषापासून सावधानता, डार्क नेटवरून तस्करी, दहशतवाद आणि वुमन ट्रॉफिकिंग याविषयी जागरूकता करण्यात आली.

हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आला.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा