You are currently viewing मळगाव रेल्वे स्थानक परिसरात ह्युंदाई आय ट्वेंटी कार आगीच्या भक्ष्यस्थानी

मळगाव रेल्वे स्थानक परिसरात ह्युंदाई आय ट्वेंटी कार आगीच्या भक्ष्यस्थानी

मळगाव रेल्वे स्थानक परिसरात ह्युंदाई आय ट्वेंटी कार आगीच्या भक्ष्यस्थानी

सावंतवाडी

स्थानक परिसरात कार पार्क करून नातेवाईकांना रेल्वे गाडीत बसविण्यासाठी गेले असताना या ह्युंदाई आय ट्वेंटी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पहाटे ५ च्या सुमारास मळगांवस्थित सावंतवाडी रोड स्थानकात ही घटना घडली. सुदैवाने या वेळी गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली. मात्र, गाडी जळून खाक झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकातील फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही गाडी सावंतवाडीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी उपस्थित रिक्षाचालक आणि दिलेल्या माहितीनुसार सदर गाडी पार्क केल्यानंतर गाडीच्या इंजिनच्या भागात वास येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही आग लागली व काही वेळातच आग भडकली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 3 =