You are currently viewing लेखापरीक्षक नामतालिकासाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

लेखापरीक्षक नामतालिकासाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

लेखापरीक्षक नामतालिकासाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1930 चे कलम 81 अन्वये सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, निबंधकांनी तयार केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालीकेवरील लेखापरीक्षकांकडून करवून घेण्याची तरतूद आहे. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांच्या नामतालीकेसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 ब आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (1) (फ) मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षणासाठी सन 2024-26 या कालावधीसाठी लेखापरीक्षकनामिका तयार करण्यासाठी www.mahaasahakar.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर दि. 23 ऑक्टोबर  ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जासंदर्भातील सविस्तर तपशील वेबसाईटवर तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तरी सद्यस्थितीत सहकारी खात्याच्या लेखापरीक्षक नामिकेवर असलेल्या लेखापरीक्षकांनी तसेच नामतालीकेवर नव्याने येवू इच्छिणाऱ्या लेखापरीक्षकांनी, उक्त निर्धारीत मुदतीत उपरोल्लेखीत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. नामतालीकेवरील समावेशासाठी करावयाच्या अर्जासंदर्भातील सूचना तसेच याबाबतचे अधिक माहितीसाठी या कार्यालयाकडे संपर्क करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडुन करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा