You are currently viewing प्रभा चैतन्यी

प्रभा चैतन्यी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते.(भावकवी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रभा चैतन्यी*

*************

प्राचीवरती येता उमलुनी

प्रभा , केशरी आदित्याची

झुळझुळणारी पावनगंगा

ओसंडे ओंजळ चैतन्याची….

 

मांगल्यमयी दृष्टांत सुंदर

संचिती प्रचिती गंगौघाची

नेत्री ओघळता भावगंगा

प्रसवते धून मंजुळ वेणूची

 

स्वरतालसुरी , ब्रह्मानंदी

नाचती पाऊले हरिहराची

संगे नाद टाळचिपळ्यांचा

अमोघ भक्ती संकीर्तनाची….

 

परब्रह्म ते राऊळ शिखरी

पाहते वाट संतवैष्णवांची

ओठी नाम विठ्ठल , विठ्ठल

ओढ जीवाला सावळ्याची…

***********************

*रचना क्र.१४३/१७/१०/२०२३*

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞( 9766544908 )*

 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा