You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा सच्चा कार्यकर्ता कधीही धनगर समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमावर ती टीका करीत नाही – बापू खरात

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा सच्चा कार्यकर्ता कधीही धनगर समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमावर ती टीका करीत नाही – बापू खरात

*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा सच्चा कार्यकर्ता कधीही धनगर समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमावर ती टीका करीत नाही –

*महासंघाचे पद वापरून नवनाथ झोरे यांनी धनगर समाज कार्यक्रमाच्या विरोधात केलेले स्टेटमेंट वैयक्तिक यांच्या कोणत्याही स्टेटमेंट शी महासंघाचा कोणताही संबंध नाही*

*नवनाथ झोरे हे कोणत्याही पदावरती कार्यरत नसून ते करत असलेल्या गैरवर्तणुकीमुळे त्यांची महासंघाच्या कार्यकारिणीतून हकलपट्टी केली गेली आहे*

*-कोकण प्रदेश सोशल मीडिया प्रमुख बापू खरात यांनी केले स्पष्ट*

*मालवण

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सच्चे कार्यकर्ते कधीही धनगर समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला विरोध करीत नाहीत किंवा टीका करीत नाहीत. मालवण तालुक्यातील नवनाथ झोरे प्रसिद्ध झोतात येण्यासाठी समाजातील मोठ्या नेत्यांबद्दल किंवा समाजाच्या कार्यक्रमांवर समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेवक यांच्यावरती टीका करीत आहेत. परंतु नवनाथ झोरे यांनी केलेल्या टिकेचा आणि महासंघचा कोणताही संबंध नाही. मालवण तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत असणाऱ्या नवनाथ झोरे यांनी समाजासाठी कोणतेही कार्य केलं नाही. त्या उलट त्यांनी अनेक वेळा कार्यकारणी मध्ये गैरवर्तणुकी वागणूक केली ग्राउंड लेव्हल ला उतरून कोणतेही काम न करू शकणाऱ्या नवनाथ झोरे यांना पुन्हा फेर निवड देण्यात आलेले नसून समाजातल्या विविध भागात चांगल्या कामावरती टीका करण्याचे काम नवनाथ झोरे सध्या करीत आहेत. त्या त्यांच्या टीकेसी व त्यांच्या मताशी महासंघाचा दुरूनही संबंध नाही ते जे काही वक्तव्य करत आहेत तो त्यांचा वैयक्तिक विचार वैयक्तिक टीका आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक नावाने किंवा आपल्या पक्षाच्या पदावर राहून कोणावरही टीका करावी, महासंघाचे नाव वापरून त्यांनी समाजावर टीका करणे योग्य नाही. महासंघाचे नाव वापरून पुन्हा जर समाजाच्या कोणत्याही नेत्यांवरती समाजाच्या कार्यक्रमावरती त्यांनी टीका केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद नवनाथ झोरे यांनी घ्यावी. स्वतःच्या नाव वापरून कोणावरही त्यांनी टीका करावी ते त्यांचे वैयक्तिक मत असेल त्यात आम्ही त्यांना अडवणार नाही. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ समाजातील प्रत्येक कार्यक्रमाला नेहमी पाठिंबा देत आला आणि यापुढे देत राहील. सर्व समावेश भूमिकेतून महासंघाचे पदाधिकारी काम करतात.झोरे यांना समाजाची इतकीच काळजी असेल तर स्वतःच्या घराकडे जाणारा रस्ता पहिला करावा आणि मगच समाजातील चांगल्या होणाऱ्या कार्यक्रमांना विरोध करून त्यावर टीका करावी असाही सल्ला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेश मीडिया प्रमुख श्री बापू खरात यांनी नवनाथ झोरे यांना दिला आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा