You are currently viewing नाबार्ड अंतर्गत ओरोस मार्गावरील दोन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर

नाबार्ड अंतर्गत ओरोस मार्गावरील दोन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर

नाबार्ड अंतर्गत ओरोस मार्गावरील दोन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर

ओरोस

येथील रानबांबुळी राज्यमार्गावर येणाऱ्या ओरोस आणि खुर्द-आवळेगाव येथे दोन पुल उभारण्यासाठी नाबार्ड अंतर्गत ३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या पुलाच्या जागेची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून आज करण्यात आली तसेच हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशा सूचना यावेळी राणे यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत, भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा कार्यकारणी सदस्य विनायक राणे, पप्या तवटे, सुप्रिया वालावलकर, निखिल कांदळगावकर, मनोरंजन सावंत, राजन चव्हाण आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =