पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन १९ रोजी
- दूरदृष्यप्रणालीव्दारे गुरुवारी होणार उद्घाटन
- राज्यातल 511 गावांची निवड
- जिल्ह्यातील 8 गावांचा समावेश
सिंधुदुर्गनगरी
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ग्रामीण भागात 500 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ (PM-GKVK) निर्माण करण्यात येणार आहेत. याअंतर्गत जिल्हयात 8 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता दूरदृष्यप्रणालीव्दारे (ऑनलाईन) होणार आहे.
जिल्हयात ग्रामपंचायत शिरगांव, साठेली भेडशी, पिंगुळी, आचरा, शिरोडा, कोकीसरे, माजगांव, या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन ग. पां. चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिधुदुर्ग यांनी केले आहे.
००००
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*