You are currently viewing महामार्गावर जाणवली-बौद्धवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोला अपघात

महामार्गावर जाणवली-बौद्धवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोला अपघात

महामार्गावर जाणवली-बौद्धवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोला अपघात…

कणकवली

तालुक्यातील जाणवली-बौद्धवाडी जवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या भोकरे पोल्ट्री फार्म च्या टेम्पोचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी साडेसहा च्या सुमारास झाला. यात काहींना गंभीर दुखापत झाली आहे. हा टेम्पो कणकवलीच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्या वर चढला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी हानी टळली.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा