कलाकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनारी रेखाटले “आदिशक्ती” चे वाळूशिल्प
वेंगुर्ले
नेहमी आपल्या कलेमुळे सर्वाना भुरळ घालणाऱ्या आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी आज सागरतीर्थ समुद्र किनारी रेखाटलेले “आदिशक्ती” चे सुंदर असे वाळूशिल्प सर्वांची वाहवा मिळवत आहे.कोकणाला कलेचे माहेरघर म्हणून ओळखल जात. अनेक कलाकार आपल्या कलेतून इतरांना आनंद देत असतात. त्या पैकी एक कलाकार म्हणजे प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर होय. सद्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. प्रत्येक जण आपल्या परीने भक्ती भावाने आई नवदुर्गेची पूजा करीत आहेत. त्याच प्रमाणे रविराज चिपकर या कलाकाराने वाळूशिल्पा च्या मद्यमातून देवी ची कलारुपी पूजा केली आहे. त्यामुळे हे वाळूशिल्प पाहण्यासाठी किनाऱ्यावर नागरिक गर्दी करत आहेत.
*संवाद मीडिया*
*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*
होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗
*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*
☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️
डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..
– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali
*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*