You are currently viewing “घे भरारी” च्या माध्यमातून सावंतवाडीत १८ ला “गरबा-नाईट”…

“घे भरारी” च्या माध्यमातून सावंतवाडीत १८ ला “गरबा-नाईट”…

“घे भरारी” च्या माध्यमातून सावंतवाडीत १८ ला “गरबा-नाईट”…

सावंतवाडी

येथील घे भरारी संस्थेच्या माध्यमातून खास नवरात्रौत्सवा निमित्त गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ तारखेला येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. या गरबामध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांसाठी आणि मुलांसाठी बक्षीसे ठेवण्यात येणार आहेत. सायंकाळी ७ ते १२ या वेळेत हा गरबा खेळला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या गरबात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्ष रिया रेडीज यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा