You are currently viewing फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा संभ्रमित

फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा संभ्रमित

*फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा संभ्रमित*

*विजेच्या खेळखंडोबा मुळे व्यापारी ही त्रस्त*

*फोंडाघाट*

फोंडाघाट मध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सततच्या होणाऱ्या या पावसाने बळीराज काय करायचे या संभ्रमात आहेत. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने वीज प्रवाह खंडित झाला आहे. आज सकाळपासून फोंडाघाट मध्ये बत्ती गुल आहे. याचाच परिणाम फोंडाघाट बाजारपेठेवर होत आहे. बाजारपेठेतील व्यापारी आपली दुकाने उघडून ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. अवेळी होणाऱ्या पावसामुळे बळीराजाचे हातात तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
झालेली नुकसान भरपाई द्या, ही बळी राजाची रास्त मागणी आहे. आमदार नितेश राणे भेट भेट घेऊन त्यावर तोडगा काढतील अशी आशा अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा