You are currently viewing प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे :

पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले.

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या सहकार्यातून सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत या विषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या मध्ये पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट, राजन लाखे, अभिनेते निमिष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, डाॅ आशिष धडस, डाॅ योगेश जोशी, हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा