You are currently viewing स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण

स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण

स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण

नव्या चित्रपटाची घोषणा

मराठी मनोरंजन विश्वाचा लाडका ‘बच्चू’ अर्थात अभिनेता स्वप्नील जोशी आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता म्हणून गाजलेला स्वप्नील जोशी आता निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या त्यांच्याकडे अनेक नवे चित्रपट असून, तो शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्याने आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटाची तो निर्मिती करणार आहे. नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘नाच गं घुमा’ असे त्याच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे.

या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून स्वप्नील चित्रपट निर्मितीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शन ‘वाळवी’ फेम दिग्दर्शक परेश मोकाशी सांभाळणार आहेत. स्वप्नील जोशी याने या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं. कदाचित म्हणूनच हे धाडस! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून मी माझा एक नवीन प्रवास सुरु करत आहे. आईचा आशीर्वाद आहेच, तुमचा ही असुद्या!’. प्रेक्षकांचा पाठिंबा मागत त्याने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या सोबतच त्याने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा