You are currently viewing लाच स्वीकारल्याचा प्रकरणी सागर खंडागळे व  सुरज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

लाच स्वीकारल्याचा प्रकरणी सागर खंडागळे व  सुरज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

लाच स्वीकारल्याचा प्रकरणी सागर खंडागळे व  सुरज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

सावंतवाडी

लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील या दोघांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे पाटील यांची तब्येत अजून सुधारली नसून त्याला अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही तर पोलिस कोठडीत असलेल्या खंडागळे यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यापुर्वी पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा