ऐतिहासिक डच वखार आणि यशवंतगडाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटीचा निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध – डाॅ.संजय लिंगवत
वेंगुर्ले
येथील ऐतिहासिक डच वखार आणि यशवंत गडाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुरातत्त्व खात्याकडून देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात वखारीसाठी तीन कोटीचा निधी मिळणार आहे, अशी माहिती जलसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. संजीव लिंगवत यांनी दिली.ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या दोन्ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती आवश्यक होती. त्यामुळे आवश्यक असलेला निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी अनेक वर्षी केली होती. यासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच याबाबत योग्य तो निर्णय झाल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र शासनाच्या नव्या निकषानुसार या दोन्ही वास्तूंच्या डागडुजीसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून प्रत्येकी तीन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून जिल्हा नियोजनकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती लिंगवत यांनी दिली. ते म्हणाले, या पार्श्वभूमीवर आपण स्वतः जाऊन रत्नागिरी येथील पुरातत्त्वविभागाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांनी तयार केलेला प्रस्ताव आपण स्वतः अभ्यासला यात दोन्ही वास्तूंसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही वास्तूंना आता गतवैभव प्राप्त होणार आहे.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*