You are currently viewing जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांद्यात जेष्ठांचा सत्कार

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांद्यात जेष्ठांचा सत्कार

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांद्यात जेष्ठांचा सत्कार

बांदा

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांदा येथील ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्यावतीने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. नकुल पार्सेकर (संस्थापक अध्यक्ष- अटल प्रतिष्ठान सावंतवाडी), प्रमोद कामत (अध्यक्ष – रोटरी कप बांदा), ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार एस. आर. सावंत, नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष हनुमान सावंत आदि उपस्थित होते. आपल्या भाषणात ज्येष्ठ नागरिकांनी आपले उर्वरित आयुष्य कोणत्या पद्धतीत घालवावे? याबद्दल श्री. पार्सेकर यांनी मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना कधी व का करण्यात आली? याबद्दलची माहिती संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांनी दिली

या कार्यक्रमाला बहुसंख्या ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ज्येष्ठांच्या सहलीचे आयोजन करण्यास सांगून त्यासाठी आपला संपूर्ण सहभाग असल्याचे सांगितले.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा