You are currently viewing माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांचा भाजपात प्रवेश..

माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांचा भाजपात प्रवेश..

माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांचा भाजपात प्रवेश..

मालवण

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचरे येथे राजकीय उलथापालथीच्या घटनांना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आचरा ग्रा. प. चे माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर आणि सौ. वायंगणकर यांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

भाजप पक्ष प्रवेशांनतर बोलताना पाडूरंग वायंगणकर यांनी आपल्या भागातील तांडेलवाडी ते समुद्र किनारा तसे इतर विकास कामे भाजपच्याच माध्यमातून होवू शकतो याबाबत खात्री झाल्यामुळेच आपण दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, आचरा विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, मंगेश गावकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🦻🦻🦻🦻🦻🦻🦻🦻

🦻 *_बहिरेपणावर कायमस्वरूपी इलाज! कानाची कोणतीही समस्या आता होईल गायब..केवळ ६३०० रुपयांत_*

🦻 *_कानाचे ऑपरेशन अयशस्वी झाले आहे? कानातून आवाज येतो? मशीन लावून पण ऐकायला येत नाही? कानाला होल आहे? कानाचा पडदा फाटलाय? कानातून पाणी, पस बाहेर येतोय? कान सातत्याने ठणकतोय? मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही…_*

🦻 *_या सर्व समस्यांवर रामबाण उपाय, २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध मागवा..९० दिवसांच्या औषधीसोबत ९० दिवसांचे औषध फ्री..पहिल्या १० दिवसांत ५० टक्के फरक.._*

👉 *_घरपोच औषध मागवण्यासाठी 📲9607305863 या क्रमांकावर नाव गाव पत्ता पिनकोडसह व मोबाईल नंबर व्हॉटस् अप करा.._*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112426/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + thirteen =