You are currently viewing उभाबाजार पांजरवाडा येथे आढळला मृतदेह

उभाबाजार पांजरवाडा येथे आढळला मृतदेह

उभाबाजार पांजरवाडा येथे आढळला मृतदेह

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील उभा बाजार पांजरवाडा येथे राहत्या खोलीत युवकाचा मृतदेह आढळून आला. तो या खोलीत भाड्याने रहात होता. राजेश गणपत नाईक ( ४२, मूळ रा. कोलगाव ) असे त्याचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल या तरुणाचा वाढदिवस होता. त्यानंतर तो खोलीत झोपी गेला. सकाळी त्याला नाश्ता देण्यासाठी त्याचा पुतण्या आला असता दरवाजा उघडत नसल्याने त्याने पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी येऊन दरवाजा उघडून बघितले असता बेडवर त्याचा मृतदेह आढळून आला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा