तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, शिधा पत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करुन तृतीयपंथीयांना ओळखपत्र देणे व प्रमाणपत्र मिळवून देणे यासाठी तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 02362 228882 संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा हेल्पलाईन क्रमांकाव्दारे संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती घ्यावी, तसेच काही समस्या व तक्रारी असतील तर त्याबाबत माहिती द्यावी असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे.
संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*