You are currently viewing विमा सल्लागार संगीता नार्वेकर यांचे निधन 

विमा सल्लागार संगीता नार्वेकर यांचे निधन 

विमा सल्लागार संगीता नार्वेकर यांचे निधन…

मालवण

मसुरे सय्यद जुवा येथील रहिवासी आणि एलआयसी मालवण येथील प्रसिद्ध विमा सल्लागार संगीता गणपत नार्वेकर (वय- ४७) हीचे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. आज दुपारी साडेअकरा वाजता बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येथील व्यापाऱ्यांनी, रिक्षा व्यवसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून संगीता हिला श्रद्धांजली वाहिली. संगीताच्या निधनाने मसुरे बांदिवडे गावावरती शोककळा पसरली आहे.

संगीता नार्वेकर ही मालवण तालुक्यामध्ये एलआयसी विमा सल्लागार म्हणून सर्वांना परिचित होती. एलआयसी कंपनीच्या वतीने संगीता हिला अनेक पुरस्कार मिळाले होते. नुकताच तिला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल मानवता विकास परिषदचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. गावातील अनेक संस्थांमध्ये ती कार्यरत होती. मसुरे, बांदिवडे गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये संगीता हिचे योगदान फार मोठे होते. तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी सर्वांना तिने मदत केली होती. आर. पी. बागवे हायस्कूलच्या सांस्कृतिक कमिटीची ती सदस्या होती. गावातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तिने वेळोवेळी शैक्षणिक मदत केली. गावातील धार्मिक कार्यक्रमात तिचा सहभाग मोठा असायचा. कट्टा येथील थोर संत राणे महाराज यांची ती निःसीम सेविका होती. गरीब गरजू कुटुंबांना एलआयसीच्या माध्यमातून तिने अनेक वेळा मोठ्या मदती मिळवून दिल्या होत्या. तिच्यामागे आई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

*संवाद मीडिया*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*भारत गौरव ट्रेनने* चला, *तिरुपती, रामेश्वरम् , मदुराई कन्याकुमारी आणि तिरुअनंतपुरम.*

*श्री रामेश्वरम – तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’* लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये
रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन दि. 17/11/23 ते 25/11/23
8 रात्र आणि 9 दिवस

प्रवास खर्च फक्त:-
Package Category Package Price
Economy (SL) ₹ 15,550
Comfort (3AC) ₹ 27,850
Comfort (2AC) ₹ 33,800

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
17/11/23 मुंबई CSMT प्रवास सुरुवात.
18/11/23 रेनिगुंटा येथे आगमन. *तिरुपती बालाजी मंदिर* दर्शन (बालाजी दर्शन तिकीट स्वतः ऑनलाईन बुक करून घ्यावे लागतील). ( रात्रि रेणिगुंटा येथे मुक्काम )
19/11/23 सकाळी न्याहारी नंतर, देवी *पद्मावती मंदिर* दर्शन करून मदुराई कडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
20/11/23 मदुराईला आगमन आणि रोडद्वारे रामेश्वरम् कडे प्रस्थान , *रामनाथस्वामी मंदिर दर्शन आणि धनुष्कोडी* करून रात्री रामेश्वरम येथे मुक्काम.
21/11/23 रोड द्वारे मदुराई कडे प्रस्थान , *मीनाक्षी मंदिर* दर्शन, नंतर नागरकोइल जाण्यासाठी ट्रेनने प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
22/11/23 नागरकोइल स्टेशनवर आगमन आणि रस्त्याने कन्याकुमारीकडे प्रस्थान, *विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी मंदिर आणि गांधी मंडपमला* भेट द्या, सनसेट पॉइंट. (कन्याकुमारी येथे रात्रभर मुक्काम.)
23/11/23 सकाळी त्रिवेंद्रम कडे प्रस्थान, *श्री पद्मनाभस्वामी मंदिर* दर्शन आणि कोवलम बीच. संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
24/11/23 ट्रेनच प्रवास.
25/11/23 टूर समाप्त.

*बोर्डिंग आणि डी बोर्डिंग* *पॉइंट्सः* मुंबई CSMT, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापुर, कलबुर्गी.

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) 3AC Comfort Category – 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) 2AC Comfort Category – 2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

☎️ *7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112321/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा