You are currently viewing बांदा कट्टा येथे महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटविण्यास सुरू

बांदा कट्टा येथे महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटविण्यास सुरू

Koबांदा कट्टा येथे म महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटविण्यास सुरू

बांदा

बांदा कट्टा येथे मुंबई-गोवा महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली. महामार्गाच्या दुतर्फा अनेक स्टॉल उभारण्यात आले असून उड्डाणपुलाच्या सीमांकनानुसार अतिक्रमण काढण्यात आले आहे.

बांदा येथे ६०० मिटर लांबीचे मोठे उड्डाणंपूल होत आहे. पावसाळ्यात कामास प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला गोवा बाजूकडून काम सुरु करण्यात आले. कट्टा कॉर्नर येथे स्टॉल उभारण्यात आल्याने हे स्टॉल काढण्यासाठी ठेकेदार कंपनीने मुदत दिली होती. बहुतांश दुकानदारांनी स्वतःहून सहकार्य करत स्टॉल हटविले होते.

काही बांधकाम शिल्लक राहिल्याने आज ठेकेदार कंपनीने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढले. यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला वेग येणार असून युद्धापातळीवर कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा