You are currently viewing गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; बेळगाव येथील एक ताब्यात..

बांदा

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सर्वात मोठी कारवाई केली. पथकाने कारवाई करत तब्बल ७१ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक ज्योतिबा परशुराम गावडे (वय ३०, रा. शिवाजीनगर, बेळगाव) याचेवर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, किरण देसाई, आशिष जमादार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, संतोष सावंत यांच्या पथकाने केली.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा