You are currently viewing सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त २४ ते २८ ऑक्टोबरला कीर्तन महोत्सवाचे आयोजन

सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त २४ ते २८ ऑक्टोबरला कीर्तन महोत्सवाचे आयोजन

सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त २४ ते २८ ऑक्टोबरला कीर्तन महोत्सवाचे आयोजन

मालवण

शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
यात २४ ला राजमाता जिजाऊ या विषयावर पुणे येथील मानसी बडवे, २५ ला शिवस्नुषा महाराणी ताराऊ या विषयावर पुणे येथील अंजली कऱ्हाडकर, २६ ला प्रतापगडचे युद्ध या विषयावर मालवण येथील हरिहर नातू, २७ ला बाजीप्रभू देशपांडे या विषयावर आंजर्ले दापोली येथील निहाल खांबेटे, २८ ला तानाजी मालुसरे या विषयावर माजलगाव येथील लक्ष्मीप्रसाद पटवारी हे कीर्तन सादर करणार आहेत. तरी किर्तन प्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =