You are currently viewing सहकाररत्न पी.एफ. डॉन्टस यांची गुरुवारी सावंतवाडीत शोकसभा

सहकाररत्न पी.एफ. डॉन्टस यांची गुरुवारी सावंतवाडीत शोकसभा

सहकाररत्न पी.एफ. डॉन्टस यांची गुरुवारी सावंतवाडीत शोकसभा

सावंतवाडी

सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस हे एक माजी सैनिक होते. निवृत्ती नंतर त्यांनी सहकार, शैक्षणिक, सामाजिक व राजकिय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे. असे बहुयामी व्यक्तीमत्त्व ८ ऑक्टोबरला अनंतात विलीन झाले. त्यांच्या बहुमोल कार्याची आठवण म्हणून गुरुवारी १२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता नवसरणी केंद्र, जेलच्या मागे, सावंतवाडी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेस उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहावी अशी विनंती पी. एफ. डॉन्टस सर्व हितचिंतक, मिन्नमंडळ, विविध संस्था व परिवारा तर्फे करण्यात आली आहे.

स्थळ : नवसरणी केंद्र, सावंतवाडी
दिनांक :- १२/१०/ २०२३
वेळ :- सकाळी ११.०० वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 11 =