You are currently viewing शासनाने गाऱ्हाणं ऐकावं !

शासनाने गाऱ्हाणं ऐकावं !

शासनाने गाऱ्हाणं ऐकावं !

सार्वजनिक उत्सवाचा उद्देश आणि हेतू बाजूला सारून जे काही मुंबई-महाराष्ट्रात चालले आहे त्याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कर्णकर्कश आवातील स्पीकर त्यांच्या जोडीला डीजेचा दणदणाट माणसाच्या शरीराचा थरकाप उडवीत असून निसर्गाचा  समतोल बिघडण्याचे काम करत असताना जुन्या वास्तू व नव्या वास्तूंना हानी पोहोचवत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुंबईत प्रदूषणाचा स्तर घसरत चालला असून यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने भीती व्यक्त करून गांभीर्य अधोरेखित केले आहे. या सर्वांकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत सण उत्सव जोमाने करतो आहोत. आपण परिस्थितीचे भान हरपून गेलो आहोत. प्रतिवर्षी सण उत्सव येतील जातील. त्याचं वेळी संभाव्य परिणामाचा आपल्या वैयक्तिक जीवनावर काय परिणाम होतो आहे. यांचा आपण स्वतः सुशिक्षित म्हणवणारे एकत्रित येऊन विचार कधी करणार आहोत का? प्रत्येक वेळी कायद्याचे अस्त्र वापरून कारवाई केल्या नंतर आम्हाला शहाणपण सुचणार आहे का ? गणपती बाप्पाचा उत्सव डीजे स्पीकरचा आवाज करून केला पाहिजे असे त्या गणपती बाप्पाने सांगितले आहे का? मुंबई शहरात राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या सभेमुळे आवाज वाढला म्हणून आवाजाचा डेसिबल स्तर तपासला जातो. मग दहा, अकरा दिवसांच्या उत्सवाने मुंबई व उपनगर परिसराची अवस्था काय झाली आहे. यांचा विचार जरूर करावा. गणपती उत्सव पार पडला. दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा यामध्ये पुनरावृत्ती होणार आहे.  मुंबई मधील करदात्यांनी याबाबतीत त्रासच सहन करावा का? शासनाने लोकच गाऱ्हाणं ऐकावं अशी माफक अपेक्षा आहे.

प्रमोद कांदळगावकर, भांडुप पूर्व
Mb.: 99692 52991

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा