You are currently viewing घोणसरी येथे शेतकऱ्याना शेती साहित्य वाटप

घोणसरी येथे शेतकऱ्याना शेती साहित्य वाटप

घोणसरी येथे शेतकऱ्याना शेती साहित्य वाटप

कणकवली

कणकवली तालुक्यातील घोणसरी येथे ग्रामपंचायत घोणसरी मार्फत 15 वा वित्त आयोग अंतर्गत गावातील शेतकऱ्याना शेती उपयोगी साहित्य म्हणून विळे वाटप करण्यात आले. भात पीक कापणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी विळे वाटप केल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन घोणसरी सरपंच श्री. मॅक्सी पिंटो यांनी केल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी सरपंच श्री.मॅक्सी पिंटो, उपसरपंच सौ.दीप्ती कारेकर ग्रामपंचायत सदस्य सौ आचरेकर, श्री.सचिन सुतार,आरोग्य मित्र श्री मिलिंद मराठे ,ग्रामसेवक श्री सिद्धेश गोसावी,कृषी सहायक सौ. हूले ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा