You are currently viewing फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले प्रभाकर शिरसाट यांचा बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार…

फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले प्रभाकर शिरसाट यांचा बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार…

फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले प्रभाकर शिरसाट यांचा बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार…

बांदा
‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले येथील प्रभाकर शिरसाट यांचा त्यांच्या निवासस्थानी बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, नंदादीप केळुस्कर, दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सनी काणेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, सुधीर शिरसाट आदिसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री शिरसाट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री शिरसाट हे बांदा शहरातील जुने फार्मासिस्ट असून त्यांना मिळालेल्या पुरस्कारमुळे बांदावासियांना अभिमान असल्याचे श्वेता कोरगावकर यांनी यावेळी सांगितले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा